'व्हेलेंटाईन डे'ला किंगफिशर मॉडेल पुनम पांडेने फॅन्सला केलेले कमिटमेंट पूर्ण केले आहे. ती दिया डायमंड्स आयोजित ड्रिम डेट फेसबुक स्पर्धेतील विजेत्यासोबत डेटवर गेली.
यावेळी सर्वांनी अंदाज बांधला होता की, पुनम तिच्या हॉट अंदाजामध्येच दिसेल मात्र, नेमके याहून उलट घडले. पुनम काळ्या रंगाच्या पारदर्शक साडीमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित झाली.
तिला या रुपात पाहिल्यानंतर सर्वच अचंबित झाले. स्वतः पुनमने याविषयी तिच्या फेसबुक अकांऊटवर या कार्यक्रमाची छायाचित्रे अपलोड करतांना लिहिले की, 'मला साडी नेसलेले पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला... हाहाहा... !'
पाहा या कार्यक्रमाचा व्हिडिओ.