जाहिरात
Home >> Bollywood >> Hollywood >> Katie Holmes Angry With Tom Cruise?

कॅटी होम्स टॉम क्रूझवर नाराज

वृत्तसंस्था | Jan 06, 2013, 00:49AM IST
 
 


लंडन- अभिनेत्री कॅटी होम्स सध्या माजी पती टॉम क्रूझवर प्रचंड नाराज आहे. कारण क्रूझ काही दिवसांपूर्वी वेगळ्या अफेअरमध्ये दिसून आला. 19 डिसेंबर रोजी तो पार्टीत एका तरूणीसोबत नाचण्यात मग्न होता.


क्रूझ त्याच्यापेक्षा खूप लहान असलेल्या मुलीसोबत अफेअर करत असल्याचे कॅटीला अजिबात आवडलेले नाही. सिन्थीआ जॉर्ज असे तिचे नाव असून ती 26 वर्षांची आहे. कॅटीला क्रूझपासून सुरी नावाची मुलगी आहे. सुरी आयुष्याच्या नाजूक स्थितीतून जात आहे. ती वडिलांना आदर्श मानत असताना क्रूझने मात्र वाईल्ड नाईट साजरी केल्याने कॅटी नाराज झाली आहे.

 

वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 7

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment