होणा-या बाळाचा फोटो विक्री करण्यास किम-कान्येचा नकार
वृत्तसंस्था
| Jan 09, 2013, 16:24PM IST

रियालिटी टीव्ही स्टार किम कर्दाशिया आणि कान्ये वेस्टेने आपल्या होणा-या बाळाचे छायाचित्र प्रसार माध्यमांना विकण्यास नकार दिला आहे. किम आणि कान्येला एका प्रसिद्ध वृत्तपत्राने बाळाचे पहिले छायाचित्र प्रकाशित करण्यासाठी तीस लाख अमेरिकी डॉलरची ऑफर दिली होती.
अनेक वृत्तपत्रांकडून किम आणि कान्येला ही ऑफर मिळत आहे. मात्र या दोघांनीही सगळ्या ऑफर नाकारल्या आहेत.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात






