Home » Hollywood » Most Expensive Divorce Of Hollywood Celebrities
जाहिरात

PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

दिव्य मराठी वेब टीम | Feb 21, 2013, 15:55PM IST
1 of 13

असे जाणवते की, हॉलिवूडमध्ये कोणतीच गोष्ट 'परफेक्ट' आणि पूर्ण नाही. हॉलिवूड बाहेरून जसे दिसते आतून तसे नाही. सेलिब्रेटींच्या करिअरसोबतच त्यांचे खासगी आयुष्यही संतुलित नाही.

आजकाल हॉलिवूड कलाकारांचे लग्न काही दिवसाच्या रोमान्सपुरते उरले आहे. महागडे सेलिब्रेशन आणि रोमान्सच्या चर्चेनंतर काही दिवसानंतरच कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्या मिडीयामध्ये येतात. सेलिब्रेटींमधील घटस्फोट केवळ भावनात्मक नात्याचा अंत नसतो, तर मोठ्या संपत्तीची विभागणी असते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हॉलिवूड सेलिब्रेटींना घटस्फोट घेण्यासाठी किती पोटगी द्यावी लागली...

 
Click for comment
 
 
जाहिरात
Email Print Comment