जाहिरात
Home >> Bollywood >> Hollywood >> Police At Brangelina's Home

ब्रँजेलिनाच्या घरी पोलिस !

वृत्तसंस्था | Jan 06, 2013, 23:25PM IST
 
 

 

लॉस एंजिल्स - हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्या घरी रविवारी अचानक पोलिस दाखल झाल्याने काही वेळासाठी सर्वांचीच गडबड उडाली. त्यांच्या मुलांनी चुकून पॅनिक बटन दाबल्यामुळे पोलिसांची फजिती झाली. हॉलीवूडच्या लोकप्रिय जोडप्याला सहा मुले आहेत. त्यात दत्तक मुले आहेत. 49 वर्षीय पिट आणि 37 वर्षीय जोली यांनी काही दिवसांपूर्वी गुपचूप विवाह उरकल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. हे जोडपे आणि त्यांचे कुुटुंब पॅरॉट के भागात रहातात. मुलांच्या संगोपनासाठी 12 दायींची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

वाचकांचे विचार
 
 
Code:
3 + 2

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment