Home » Khabrein Jara Hat Ke » 4500 Years Old Remains Found Found At Rajastan
जाहिरात

4500 वर्षांपूर्वीच्या घरांचे अवशेष सापडले

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 02, 2013, 10:41AM IST

भादरा (राजस्थान)- प्राचीन सिंधू संस्कृतीमधील अवशेष राजस्थानात आढळले आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने राजस्थानाच्या हनुमानगड जिल्ह्यात करनपुरा गावालगत सुरू असलेल्या उत्खननात घरांचे अवशेष सापडले आहेत. या घरांमध्ये मातीची भांडी, बांगड्या आढळल्या आहेत. हे अवशेष सुमारे 4 हजार 500 वर्षे जुने असल्याचा पुरातत्त्व संशोधकांचा अंदाज आहे.

Click for comment
 
 
जाहिरात
Email Print Comment