जाहिरात
Home >> Bollywood >> Khabrein Jara hat Ke >> Elephant Legs Boy Boy Vincent Oketch

PHOTOS: या बालकाच्या आजारापुढे मेडिकल सायन्सही हतबल!

1 of 6 Photos

आजच्या आधुन‍िक तंत्रज्ञानाच्या युगात गंभीरातील गंभीर आजारावर डॉक्टरांनी मात केली आहे. परंतु जगात  असे काही जटील आजार आहेत की, त्यापुढे मेडिकल सायन्स हतबल ठरले आहे.

युगांडा येथील एक 10 वर्षीय बालक अशाच प्रकारच्या एका आजाराने ग्रस्त आहे. विन्सेट असे या बालकाचे नाव असून त्याचा हा आजार जन्मजात आहे. विन्सेटचे कमरेपासूनचे शरीर सामान्य आहे. परंतु त्याचे दोन्ही पाय हत्तीच्या पायासारखे अवजड झाले आहेत. त्यामुळे त्याला चालणे-फिरणे तर दूरच परंतु त्याला उभेही राहणेही अवघड होऊन बसले आहेत. 

विन्सेटच्या आजारापुढे अनेक नामी डॉक्टरांनी अक्षरश: हात टेकले आहेत. पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या...भयानक आजाराने पीडित असलेल्या विन्सेटची कथा...


वाचकांचे विचार
 
 
Code:
6 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment