जाहिरात
Home >> Bollywood >> Khabrein Jara hat Ke >> Most Bzarre Ways Of Handle The Dead Bodies - Photos

PHOTOS : अंत्य संस्काराच्या या आहेत जगभरातील अनोख्या प्रथा !

1 of 8 Photos

मृत्यु हे अटळ सत्य  आहे. प्रत्येक सजीव प्राण्यांचा अंत हा मृत्युच्या रुपात होतो. जगभरात अंत्य संस्काराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.  पश्चिम देशांमध्ये मृत्युनंतर समारंभ आयोजित करुन आनंद साजरा केला जोता. मृत्युनंतर तो व्यक्ती जगातील  दुःखांपासून मुक्त झाला आहे, म्हणून हा आनंदोत्सव साजरा केला जातो. तर दुसरीकडे काही धर्मांमध्ये मृत पावलेल्या व्यक्तीला अग्नि देऊन किंवा दफन केले जाते.

आज आम्ही तुम्हाला जगभरातील अंत्य संस्कारांच्या वेगवेगळ्या प्रथा आणि पद्धतीबद्दल सांगणार आहोत.


वाचकांचे विचार
 
 
Code:
10 + 9

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment