Home » Khabrein Jara Hat Ke » PHOTOS: Meet The Woman With Widest Hips In The World

OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...

दिव्य मराठी वेब टीम | Jan 23, 2013, 21:08PM IST
1 of 13
लॉस एंजिल्समधील 39 वर्षीय मिकेल रुफ्फिनेल्ली हिचे 'हिप्स' जगात सगळ्यात मोठे आहेत. मिकेलचे वजन जवळपास 420 पौंड म्हणजेच 190 किलो आहे. चार मुलांची आई असलेल्या मिकेलच्या हिप्सची रुंदी जवळपास ८ फूट इतकी आहे. तसेच ती याबाबत खूष आहे कारण ती म्हणते पुरुषांना दुबळ्या व पातळ बायका, मुली पसंत नसतात. 5 फूट 4 इंच उंचीची मिकेल लॉस एंजिल्समध्ये आपल्या पतीबरोबर राहते. 
 
फोटोतून पाहा मिकेल कशी दिसते..... 
 
Click for comment
 
 
जाहिरात
Email Print Comment