Home » Khabrein Jara Hat Ke » Strange And Bizarre Sex Life Of Animals
जाहिरात

STRANGE: या प्राण्यांच्या 'सेक्स लाईफ'विषयी जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

वृत्तसंस्था | Feb 04, 2013, 16:23PM IST
1 of 9

पॅरिसमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी 'दी सेक्स बीस्ट्स' या शिर्षकाखाली एका प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्राण्यांच्या सेक्स लाईफबाबत काही पोस्टर दाखविण्यात आले होते.

मानवाप्रमाणे विविध प्राणीही सेक्स करतात. हे प्राणी कशाप्रकारे सेक्स करतात. त्याची लक्षण आणि प्रक्रिया कशी असते, याची जनतेला सविस्तर माहिती करून देणे, हाच  हेतू या प्रदर्शनीच्या आयोजनामागे होता.
 
ससा आणि त्याच्या मादीमधील सेक्स एका मिनिटापेक्षा कमी वेळात संपतो. विविध प्राण्यांची 'सेक्स लाईफ' जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 
Click for comment
 
 
जाहिरात
Email Print Comment