ई-पेपर
सध्या युवाकांमध्ये टॅटू काढून घेण्याचा ट्रेंड आहे. हे फोटो पाहिल्यानंतर याची कल्पना आपल्याला येतेच. या दोन प्रेमी युगुलांनी त्यांच्या शरिरावर काहीशा वेगळ्या अंदाजातील टॅटू काढले आहेत.