Home » Mirch Masala » Alia Bhatt Completely Nude Photo Shoot For Dabbu Ratnani

डब्बू रत्नानीसाठी आलिया भट्ट झाली न्यूड, इंटरनेटवर आली छायाचित्रे

भास्कर नेटवर्क | Apr 24, 2013, 12:02PM IST
1 of 7

'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे स्टार झालेल्या अभिनेत्री आलिया भट्टने कमी वयातच बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.
आलियाने प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी खूपच बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी आलिया चक्क न्यूड झाली आहे. तिने फक्त पायात बूट घातले आहेत.
आलियाने उचललेले हे धाडसी पाऊल बघून ती बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींना लवकरच मागे टाकेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
एक नजर टाकुया डब्बू रत्नानीच्या या कॅलेंडर शूटवर...

 
() Click for comment
 
जाहिरात
Email Print Comment