जाहिरात
Home >> Bollywood >> Mirch Masala >> Celebs Who Posed Nude During Pregnancy

PHOTOS: बापरे..या सेलिब्रिटींनी प्रेग्नेंसीमध्येही दिल्या होत्या न्यूड पोज!

1 of 13 Photos

हॉलिवूड असो अथवा बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये न्यूज होण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. आता तर न्यूड होणे हे सेलिब्रिटींचे प्रसिद्धीचे माध्यम झाले आहे. परंतु काही सेलेब्स अशा आहेत की, त्यांनी त्यांच्या प्रेग्नेंसीच्या काळातही न्यूड पोज दिल्या होत्या.

सोशलाइट किम कर्देशिअन हिने प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात बिकिनी फोटोशूट करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. प्रेग्नेंसीमध्ये न्यूड होण्याचा ट्रेंड हॉलिवूडमधील अभिनेत्री डेमी मूर हिच्यापासून सुरु झाला होता.

डेमी हिने सन 1991मध्ये व्हॅनिटी फेअर मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करून सगळ्यांना थक्क केले होते. यानंतर मात्र ब्रिटनी स्पीयर्सपासून जेसिका सिंपसनपर्यंत सगळ्यांना हा ट्रेंड फॉलो केला होता. न्यूड होऊन काही सेलब्सनी तर 'बेबी बंप' दाखविला होता.

प्रेग्नेंसीमध्ये न्यूड फोटोशूट करणार्‍या से‍लिब्रिटींच्या अदा पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईडवर...


वाचकांचे विचार
 
 
Code:
9 + 3

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment