Home » Mirch Masala » Deepika Podukone Sizzles In Braless Gown At Filmfare

ब्रा-लेस गाऊनमध्ये सेक्सी दीपिकाला पाहाल तर पाहतच राहाल...

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 22, 2013, 12:23PM IST
1 of 4

फिल्मफेअर अवार्ड्समध्ये बॉलिवूडमधील अनेक सिनेतारका सहभागी झाल्या होत्या. त्यात ब्रा-लेस गाऊनमध्ये दाखल झालेली सेक्सी दीपिका पादुकोणचा जलवा सगळ्यांनाच भारी पडला.

दीपिका या कार्यक्रमात प्रमाणापेक्षा जास्त बोल्ड दिसत होती. तिला पाहताच अनेकांची बोलती बंद झाली होती. दीपिकाने एक ब्लॅक गाऊन परिधान केला होता. विशेष म्हणजे दीपिका ब्रा- लेस होती.

हॉट लूकमधील दीपिकाच्या ओठावरी‍ल ऑरेंज लिपस्टिकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रबल गुरुंग याने दीपिकाच्या गाऊनची डिझाईन केली होती. ब्रा-लेस गाऊनमधील हॉट दीपिकाच्या अदा पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करायला विसरू नका...

 
Email Print
0
Comment