Home » Mirch Masala » Interesting Facts Of Sex Bomb Of Gujarat Namita Vankawala

PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 11, 2013, 19:08PM IST
1 of 28

सुरत- 'सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात' म्हणून प्रसिद्ध मॉडेल आणिअ‍ॅक्ट्रेस नमिता वाकांवाला ही अलिकडच्या काळात चांगलीच चर्चेत आली आहे. मॉडेलिंगने नमिताच्या करिअरची पहाट झाली. हिमानी क्रीमच्या जाहिरातीत ती पहिल्यांदा झळकली.
 
नमिताचा जन्म 5 मे 1981 रोजी सुरतमध्ये झाला. तेलगु चित्रपट 'सोंथम'पासून नमिताने चित्रपटात एन्ट्री केली. त्यानंतर मात्र तीने मागे वळून पाहिले नाही. नमिताला 'आयटम गर्ल' म्हणूनही नवी ओळख मिळाली आहे.
 
 नमिताबाबत रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

Ganesh Chaturthi Photo Contest
 
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment