जाहिरात
Home >> Bollywood >> Mirch Masala >> Kate Moss Makes Quite A Splash In The Sea As She Holidays In St Barts

ब्रिटिश सुपर मॉडेल कॅट मासने असा काढला थकवा...

1 of 5 Photos

ब्रिटिश सुपर मॉडेल कॅट मास हीने सुट्यांचा मनमुराद आनंद लुटला. आपल्या व्यस्त शड्युलमधून वेळ काढून 38 वर्षीय कॅट आपल्या पतीसोबत समुद्राच्या बीचवर धम्माल करण्यासाठी आली होती. ती अतिशय तोडक्या कपड्यात दिसत होती. 
 
कॅट काही वेळ सुर्याच्या कोवळ्या उन्हात बसल्यनंतर समुद्राच्या निळ्याशार पाण्यासोबत 'पिंक लेडी' कॅट खुप मस्तीही केली. कामातून विरंगुळा म्हणून कॅट आपल्या पतीसोबत बीचवर रिलॅक्स झाली. कॅट समुद्राच्या लाटांसोबत मस्ती करत असताना जॅमी तिला कॅमेरात कैद करत होता.

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा... कॅटच्या मदमस्त अदा....


वाचकांचे विचार
 
 
Code:
5 + 2

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment