Home » Mirch Masala » New Topless Poster Of Sherlyn Chopra's Kamasutra 3 D

NEW POSTER: शर्लिनने पुन्हा दाखवली 'कामसूत्र 3 डी'मधील बोल्ड झलक!

दिव्य मराठी नेटवर्क | May 09, 2013, 14:06PM IST
1 of 6

ट्विटर क्वीन आणि प्लेबॉय मॅगझीनसाठी बोल्ड फोटोशूट देणारी शर्लिन चोप्राचा 'कामसूत्र-3 डी' येतोय. 'कामसूत्र-3 डी'मध्ये शर्लिनने न्यूड सीन्स दिले आहेत. विशेष म्हणजे 'कामसूत्र 3 डी' यंदाच्या कान फेस्टिवलमध्येही दाखवला जाणार आहे. त्यामुळे उत्साहित असलेली शर्लिन जाम खुश आहे. शर्लिनने आनंदाच्याभरात ट्‍विटरवर पुन्हा एकदा टॉपलेस पोस्टर अपलोड केले आहे. न्यू पोस्टरमध्ये शर्लिन अपेक्षेप्रमाणे टॉपलेस दिसत आहे.

शर्लिनचे टॉपलेस पोस्टर पाहण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...

 
() Click for comment
 
जाहिरात
Email Print Comment