'टेबल नं 21' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. 2013 या नवीन वर्षात रिलीज होणारा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमात राजीव खंडेलवाल आणि टीना देसाई लीड रोलमध्ये आहेत. शिवाय परेश रावलचीही वेगळी भूमिका या सिनेमात आहे.
या सिनेमात राजीव खंडेलवाल आणि टीना देसाईचा सिझलिंग रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एक नजर टाकुया सिनेमातील राजीव आणि टीनाच्या सिझलिंग केमिस्ट्रीवर...