Home » Mirch Masala » Rajeev Khandelwal And Teena Desae Sizzling Chemistry In Table No 21
जाहिरात

PHOTOS : पाहा बिकिनी गर्लबरोबरचा राजीवचा सिझलिंग रोमान्स

भास्कर नेटवर्क | Jan 04, 2013, 17:22PM IST
1 of 9

'टेबल नं 21' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. 2013  या नवीन वर्षात रिलीज होणारा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमात राजीव खंडेलवाल आणि टीना देसाई लीड रोलमध्ये आहेत. शिवाय परेश रावलचीही वेगळी भूमिका या सिनेमात आहे.
या सिनेमात राजीव खंडेलवाल आणि टीना देसाईचा सिझलिंग रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
एक नजर टाकुया सिनेमातील राजीव आणि टीनाच्या सिझलिंग केमिस्ट्रीवर...

 
Click for comment
 
 
जाहिरात
Email Print Comment