जाहिरात
Home >> Bollywood >> Preview >> Movie Preview : Jai Maharashtra Dhaba Bhatinda

जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा

दिव्य मराठी वेब टीम | Jan 19, 2013, 16:19PM IST
 
 

 
Movie Name:
जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा
 
 
Release Date:
फेब्रुवारी 14, 2013
 
 
Star Cast:
अभिजीत खांडकेकर, प्रार्थना बेहरे, प्रियदर्शन जाधव, गणेश मयेकर
 
 
Director:
अवधूत गुप्ते
 
 
Producer:
अवधूत गुप्ते, अतुल कांबळे
 
 
Music Director:
निलेश मोहरीर
 
 
Genre:
रोमँटीक
 
 
Story

 

अवधूत गुप्तेचा 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होतोय. या सिनेमाद्वारे 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत झळकलेला अभिजित खांडकेकर मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय.

 

अभिजितने या सिनेमात सयाजी निंबाळकर या युवकाची भूमिका साकारली आहे. सयाजी एका पंजाबी मुलीवरील प्रेमाखातर पंजाबच्या भटिंडा शहरात जाऊन आपला मराठी ढाबा थाटतो आणि यशस्वीरित्या चालवून दाखवतो. तेथेच त्याची प्रेमकहाणी फुलते. पंजाबच्या रांगड्या मातीत ही लव्हस्टोरी चित्रित करण्यात आली आहे. पंजाबमध्ये जाऊन महाराष्ट्राची वेगळी ओळख सांगणार्‍या युवकाची ही कथा आहे. प्रार्थना बेहरेने या सिनेमात पंजाबी मुलीची भूमिका साकारली आहे.

 

या सिनेमाला नीलेश मोहरीरचे संगीत असून दिग्दर्शन अवधूतने केले आहे. उमेश जाधवने या सिनेमातील गाणी कोरिओग्राफ केली आहेत.

 
 
 
मागील बातमी
पुढची बातमी

वाचकांचे विचार
 
 
Code:
9 + 1

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment