जाहिरात
Home >> Bollywood >> Top Story >> A Photo Tribute To Madhubala's On Her Death Anniversary

TRIBUTE: पाहा 'सौंदर्यवती' मधुबालाची दुर्मिळ छायाचित्रे

1 of 11 Photos

मधुबालाला भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. बॉलिवूडमध्ये आजवर कितीतरी सुंदर अभिनेत्री आल्या. मात्र मधुबालाच्या सौंदर्याची भूरळ आजही प्रेक्षकांच्या मनावर आहे. जणू सौंदर्याचे दुसरे नावच मधुबाला आहे. मधुबाला यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 रोजी झाला होता. वयाच्या केवळ 36 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 23 फेब्रुवारी 1969 रोजी त्यांचे निधन झाले होते.

आज त्यांच्या 43 वी पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना आमची चित्रमय श्रद्धांजली.   
 


वाचकांचे विचार
 
 
Code:
2 + 3

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment