Home » Top Story » Aishwarya Rai Bachchan Spotted With Daughter Aaradhya At Mumbai Airport
जाहिरात

SPOTTED: विमानतळावर आराध्याबरोबर दिसली ऐश्वर्या

भास्कर नेटवर्क | Feb 22, 2013, 15:38PM IST
1 of 2

ऐश्वर्या राय बच्चन अलीकडेच आपल्या मुलीबरोबर मुंबई विमानतळावर दिसली. ऐश्वर्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्लीला गेली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर ती आराध्याबरोबर मुंबईला परतली. तेव्हा फोटोग्राफर्सनी ऐश्वर्या आणि आराध्याची छायाचित्रे क्लिक केली.
नेहमीप्रमाणेच ऐश्वर्या ग्रे कलरच्या टॉपमध्ये सुंदर दिसली तर आराध्या व्हाईट आणि पिंक कलरच्या ड्रेसमध्ये क्यूट दिसत होती.
पाहा आई-मुलीची विमानतळावर क्लिक झालेले खास छायाचित्र...

 
Click for comment
 
 
जाहिरात
Email Print Comment