Home » Top Story » Aliya Learn Tamil Language

आलिया गिरवतेय तामिळचे धडे

भास्कर नेटवर्क | Jan 07, 2013, 12:25PM IST

आलिया भट्ट आपल्या आगामी ‘2 स्टेट्स’ या सिनेमात तामिळ मुलीची भूमिका करणार आहे. याचे ट्रेनिंग ती आतापासूनच घेत आहे. भाषाच नव्हे, तर तामिळ कुटुंबांची संस्कृती समजून घेण्याचा ती प्रयत्न करत आहे. ‘2 स्टेट्स’ हा सिनेमा चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित आहे. एक पंजाबी मुलगा आणि तामिळ मुलीचे प्रेम आणि त्यांच्या लग्नात येणार्‍या अडचणींची ही कहाणी आहे. तर पाहू आलिया तामिळ मुलगी होण्यात यशस्वी होते का ?

Ganesh Chaturthi Photo Contest
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment