बिग बी अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर बुधवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते. गणेश जयंतीच्या निमित्ताने बिग बींसह जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी बाप्पांचे दर्शन घेतले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेल्या बच्चन कुटुंबियांची ही खास छायाचित्रे...