जाहिरात
Home >> Bollywood >> Top Story >> Amitabh Bachchan, Kareena Kapoor On The Sets Of Satyagraha

ON LOCATION: बिग बींनी शेअर केली 'सत्याग्रह'च्या शुटिंगची छायाचित्रे

1 of 6 Photos

प्रकाश झा यांच्या आगामी 'सत्याग्रह' सिनेमाचे शुटिंग सध्या भोपाळमध्ये सुरु आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, करीना कपूर, अजय देवगण, अर्जुन रामपाल, मनोज बाजपेयी  हे मोठे स्टार्स काम करत आहेत.  आगामी 22 एप्रिलपर्यंत या सिनेमाचे शुटिंग भोपाळमध्ये होणार आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2013 रोजी रिलीज होणार आहे.
बिग बी यांनी अलीकडेच या सिनेमाच्या शुटिंगची छायाचित्रे आपल्या ब्लॉगवर शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'सत्याग्रह'ची ऑन लोकेशनची छायाचित्रे...


वाचकांचे विचार
 
 
Code:
9 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment