Home » Top Story » Arjun Kapoor And Sasha Aaga Intimate In 'aurangjeb'

अर्जुन बनला इंटीमेट सीनचा एक्सपर्ट, चुटकीसरशी दूर केला साशाचा नर्व्हसनेस

भास्कर नेटवर्क | May 07, 2013, 05:00AM IST
1 of 9

अभिनेता अर्जुन कपूर लव्ह मेकिंग सीन करण्यात एकदम परफेक्ट झाला, असं दिसतंय. आता त्याच्या आगामी 'औरंगजेब' या सिनेमाचेच उदाहरण घ्या. या सिनेमात अर्जुन दुहेरी भूमिकेत झळकणार असून सलमा आगा यांची मुलगी साशा आगा या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेत आहे.

 

सिनेमाचे ट्रेलर लाँच करण्यात आले असून त्यात बरेच बोल्ड दृश्य आहेत. साशा आणि अर्जुन यांच्यावर हे इंटीमेट सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत. आता इंटीमेट सीन्स करायचे आहेत म्हटल्यावर एखाद्या नवोदित अभिनेत्रीचे नर्व्हस होणे स्वाभाविक होते. मात्र अर्जुन तर इतर अभिनेत्यांच्या एक पाऊल पुढे निघाला.

 

'औरंगजेब'मधील लव्हमेकिंग सीन चित्रीत होताना साशा खूपच नर्व्हस झाली होती. मात्र अर्जुनने इंटीमेट सीन्स करताना साशाला कम्फर्टेबल होण्यास मदत केली आणि हे शूट सहज पूर्णही केले.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या शूटची काही खास छायचित्रे आणि जाणून घ्या सिनेमाविषयीची खास माहिती...

 
() Click for comment
 
जाहिरात
Email Print Comment