Home » Top Story » Bollywood Celebrities Performance In Mumbai Police Programme Umang

PHOTOS : पाहा 2013 या वर्षातील बी टाऊन सेलेब्सचा पहिला स्टेज परफॉर्मन्स

भास्कर नेटवर्क | Jan 07, 2013, 15:48PM IST
1 of 51

मुंबई पोलिसांसाठी 'उमंग' हा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये बी टाऊनच्या कलाकरांबरोबर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या शोचे खास आकर्षण ठरला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिन पत्नी अंजलीबरोबर कार्यक्रमाला आला होता.

 

या  शोमध्ये सलमान खान, शाहरुख खान, कतरिना कैफ, अक्षय कुमार यांच्यासह अनेक तारे अवतरले होते. विशेष म्हणजे 'उमंग'मध्ये बी टाऊनच्या कलाकारांनी 2013 या नवीन वर्षातील आपला पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या कार्यक्रमाची ही खास छायाचित्रे...

Ganesh Chaturthi Photo Contest
 
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment