जाहिरात
Home >> Bollywood >> Top Story >> Bollywood's Yesteryear Actresses Then And Now

SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

1 of 12 Photos

बॉलिवूडच्या जुन्या काळाबद्दल बोलायचे झाले तर त्या काळातील अभिनेत्रींचा विषय सहजच निघतो. साठ ते ऐंशीच्या दशकातील अभिनेत्रींच्या अदांवर प्रत्येकजण फिदा होता. या अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेक वर्ष सिल्व्हर स्क्रिनवर राज्य केले. मात्र जुन्या काळातील या सौंदर्यवती आज कशा दिसतात हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
आज आम्ही तुम्हाला एक काळ गाजवणा-या अभिनेत्री आता कशा दिसतात हे  छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
(जुन्या काळातील अभिनेत्रींचे आताचे रुप बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...)


वाचकांचे विचार
 
 
Code:
3 + 3

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment