शुक्रवारी रिलीज झालेल्या 'जिला गाजियाबाद' या सिनेमाचा शानदार प्रीमिअर गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला विवेक ओबरॉय आणि चार्मीसह बी टाऊनचे अनेक सेलेब्स आले होते.
या सिनेमात आयटम नंबरवर लटके-झटके दाखवणारी गीता बसरासुद्धा ग्लॅमरस अंदाजात येथे आली होती.
पाहा या प्रीमिअरला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...