मुंबईतील आयटीसी मराठा परेल हॉटेलमध्ये स्माईल फाऊंडेशनच्या वतीने फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये रेमो डिसुजा आणि 'एबीसीडी' सिनेमाच्या टीमने रॅम्पवॉक केला. शोमध्ये टिस्का चोप्राबरोबरच किरण जुनेजा आणिन मेयांग चांगसुद्धा रॅम्पवर दिसले.
एक नजर टाकुया स्माईल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फॅशन शोच्या खास छायाचित्रांवर...