Home » Top Story » Chasme Badoor Film Music Launch
जाहिरात

PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

भास्कर नेटवर्क | Feb 20, 2013, 12:54PM IST
1 of 10

'चश्मे बद्दूर' या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच पार पडला. या म्युझिक लाँचला सिनेमातील प्रमुख कलाकार अली जाफर आणि तपसी पनू हजर होते.  तपसी पनूचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. तपसी दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. यावेळी तपसी पनू शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच आकर्षक दिसली.
येत्या एप्रिल महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे. 1981 साली आलेल्या 'चश्मे बद्दूर' या सिनेमाचा हा रिमेक आहे.  
पाहा या म्युझिक लाँच सोहळ्याची ही खास छायाचित्रे...

 
Click for comment
 
 
जाहिरात
Email Print Comment