जाहिरात
Home >> Bollywood >> Top Story >> Date With Aditi Rao

‘व्हॅलेंटाइन डे’ला करा अदितीसोबत डेटिंग आणि जिंका पाच लाखांपर्यंतची बक्षिसे

भास्कर नेटवर्क | Feb 09, 2013, 10:32AM IST
 
 


यंदाचा व्हॅलेंटाइन डे तुम्ही खास बनवू शकता. divyamarathi.com तुमच्यासाठी घेऊन आला आहे ‘लाइन मारो कॉन्टेस्ट’.  या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल हॉट आणि सुंदर अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत डेटिंग करण्याची संधी.
 

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी divyamarathi.com वर लॉगऑन करून तुम्ही वेगळ्या खास अंदाजामध्ये अदितीला इम्प्रेस करा. अदितीसाठी एखादी कविता, मजेदार कॉमेंट किंवा वाक्य किंवा एखादी विशेष बाब खास शैलीत लिहून तुम्हाला तिला प्रपोज करावयाचे आहे. जर तिला तुमचा शायराना अंदाज आवडला तर तुम्ही बनू शकता तिचे व्हॅलेंटाइन. त्याचबरोबर विजेत्यांना मिळतील गीतांजली ज्वेल्सतर्फे 5 लाखांपर्यंतची आकर्षक बक्षीसे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
7 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment