जाहिरात
Home >> Bollywood >> Top Story >> Emraan Hashmi, Huma Qureshi, Kalki Koechlin And Konkona Sen Sharma At Ek Thi Dayaan Launch Pics

PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

1 of 27 Photos

हॉरर सिनेमाची आवड असणा-या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकता कपूर प्रेक्षकांसाठी 'एक थी डायन' हा हॉरर सिनेमा घेऊन आली आहे. इमरान हाश्मी, कोंकणा सेन, कल्की कोचलीन आणि हुमा कुरैशी या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 

'एक थी डायन' हा सिनेमा कोंकणा सेनचे वडील मुकुल शर्मा यांच्या कादंबरीवर आधारित आहे. बुधवारी या सिनेमाचा प्रोमो लाँच अगदी हटके पद्धतीने करण्यात आला. यावेळी सिनेमातील सगळ्या कलाकारांबरोबर निर्माती एकता कपूरही हजर होती.

सिनेमाच्या प्रोमोची आणि प्रोमो लाँच कार्यक्रमादरम्यानची  छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...


वाचकांचे विचार
 
 
Code:
7 + 4

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment