जाहिरात
Home >> Bollywood >> Top Story >> Hrithik Roshan Forgets Barbara Mori And Ignoring Her

ऋतिक बार्बराला विसरला

भास्कर नेटवर्क | Feb 22, 2013, 15:20PM IST
 
 


'काइट्स' या अयशस्वी चित्रपटातील अभिनेत्री बार्बरा मोरीला चित्रपटाचा नायक अभिनेता ऋतिक विसरला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यामुळे अफवांचे पेव फुटले होते. शिवाय त्यामुळे ऋतिक व त्याची पत्नी सुजेन यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

बार्बरा गेल्या महिनाभरापासून ऋतिकला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तो तिला प्रतिसाद देत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बार्बराचा भाऊ किंटेरो याला गाण्यामध्ये ब्रेक देण्याचे वचनही ऋतिकने पूर्ण केले नाही. त्यामुळे असे म्हटले जात आहे की ऋतिक बार्बराला विसरून पुढे निघून गेला आहे. त्यामुळे बार्बरालाही आता त्याला विसरून पुढे जायला हवे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
3 + 4

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment