जाहिरात
Home >> Bollywood >> Top Story >> In Pics : What Makes Sanjay Dutt The Best Celebrity - Photos

PHOTOS : संजय दत्तच्या खासगी आयुष्यातील खास छायाचित्रे

1 of 10 Photos

अभिनेता संजय दत्तने नुकताच आपला ५३वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांमध्ये संजय दत्त संजू बाबा या नावाने प्रसिद्ध आहे. स्माईल आणि स्वभावामुळे आपल्या चाहत्यांची मनं जिंकणा-या संजयने खासगी आयुष्यात मात्र अनेक चढउतार बघितले आहे. संजय दत्तवर बेकायदेशीररित्या पिस्तूल हाताळल्याप्रकरणी आणि १९९३ च्या ब्लास्टमध्ये सामील असल्याप्रकरणी तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यावेळी संजयची पत्नी रिया पिल्लई त्याच्या मागे खंबीरपणे उभी होती. रिया संजयची दुसरी पत्नी होती. २००५मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला होता. संजयची पहिली पत्नीचे त्याच्या आई नर्गिसप्रमाणेच कॅन्सरमुळे निधन झाले होते. ऋचापासून संजयला एक मुलगी असून तिचे नाव त्रिशला आहे. २००८ साली संजयने तिसरे लग्न केले. गेल्या वर्षी मान्यताने संजयच्या जुळ्या मुलांना जन्म दिला.

छायाचित्रांमध्ये पाहा संजयच्या आयुष्यातील खास क्षण...



वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 2

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment