Home » Top Story » Meet Lara Dutta-Mahesh Bhupathi’S Adorable Daughter Saira

PHOTOS : भेटा लारा दत्ता आणि महेश भूपतीच्या छकुलीला

भास्कर नेटवर्क | Jan 04, 2013, 10:56AM IST
1 of 4

टेनिस स्टार महेश भूपती अलीकडेच आपल्या मुलीबरोबर दिसला. चेन्नईत आयोजित करण्यात आलेल्या ओपन टेनिस टुर्नामेंटमध्ये महेश आपल्या मुलीबरोबर आला होता. महेश भूपती आणि लारा दत्ताच्या या छकुलीचे नाव आहे सायरा. महेश आणि लाराची ही छकुली आता एक वर्षांची झाली आहे. लारा आणि महेश भूपती सहसा सार्वजनिक ठिकाणी आपल्या मुलीबरोबर दिसत नाहीत. मात्र चेन्नईत सायरा पहिल्यांदाच मीडियासमोर आली.
 

पाहा लारा-महेशच्या गोंडस छकुलीची ही खास छायाचित्रे...

BalGopal Photo Contest
 
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment