Home » Top Story » Mumbai Mirror Movie Special Premier Pics

PHOTOS : 'मुंबई मिरर'च्या प्रीमिअरला सेलेब्सची मांदियाळी

भास्कर नेटवर्क | Jan 18, 2013, 12:18PM IST
1 of 20

अंकुश भट्ट दिग्दर्शित 'मुंबई मिरर' हा सिनेमा आज (शुक्रवारी) रिलीज झाला. सचिन जोशी, गिहाना खान, आदित्य पंचोली, महेश मांजरेकर आणि प्रकाश राज यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.
खास बी टाऊनच्या सेलिब्रिटींसाठी या सिनेमाचा गुरुवारी मुंबईत प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. 

 

बी टाऊनच्या कोणकोणत्या सेलिब्रिटींना हा सिनेमा बघितला यावर एक नजर टाकुया...

Ganesh Chaturthi Photo Contest
 
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment