Home » Top Story » Murder 3: Mona Lizza Shows Off Bra In A Very Revealing Outfit

PHOTOS : अबब ! केवढा हा पारदर्शक ड्रेस

भास्कर नेटवर्क | Jan 08, 2013, 13:20PM IST
1 of 8


छायाचित्रांमध्ये दिसणारी ही आहे पाकिस्तानी वंशाची अभिनेत्री मोनालिजा. 'मर्डर 3' या आगामी सिनेमात मोनालिजा एका बोल्ड रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

या सिनेमात मोनालिजाबरोबर रणदीप हुड्डा आणि अदिती राव झळकणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला मोनालिजा काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस परिधान करुन आला होती. या ड्रेसमधून मोनालिजाचे अंतर्वस्त्र स्पष्ट दिसत होते. मात्र मोनालिजा बिनधास्तपणे या कार्यक्रमात वावरताना दिसली.

 

पाहा या कार्यक्रमाची छायाचित्रे...
 

BalGopal Photo Contest
 
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment