सुंदर अभिनेत्री फक्त बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्येच नाहीयेत. पाकिस्तानची एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री अर्थातच 'लॉलीवूड'च्या सिनेमांमध्येही अतिशय सुंदर अभिनेत्री झळकल्या आहेत.
आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीतल्या टॉप 10 अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत. या अभिनेत्री सौंदर्यात बॉलिवूडच्या ऐश्वर्या आणि कतरिनापेक्षा कमी नाहीत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा लॉलिवूडच्या टॉप टेन अभिनेत्री...