ई-पेपर
बंटी और बबली, साथिया, झूम बराबर झूम हे सिनेमे दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक शाद अली नुकताच लग्नगाठीत अडकला. स्टाइलिस्ट आरती पाटकरबरोबर शाद अलीने लग्न केले.
पाहा या लग्नाला कोणकोणते सेलेब्स आले होते...