Home » Top Story » Prachi Desai Wearing A Wrinkled Outfit During Promotional Event
जाहिरात

PHOTOS : इस्त्री न केलेला ड्रेस परिधान करुन आली प्राची देसाई

भास्कर नेटवर्क | Feb 23, 2013, 11:33AM IST
1 of 4

अभिनेत्री प्राची देसाई आगामी 'आय मी और मैं' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्याबरोबर जॉन अब्राहम आणि चित्रांगदा सिंग आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हे कलाकार अलीकडेच मुंबईतील रिलायन्स वर्ल्डमध्ये आले होते. नेहमी ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी प्राची देसाई यावेळी मात्र गबाळ लूकमध्ये दिसली. येथे प्राची रेड कलरचा गाऊन परिधान करुन आली होती. मात्र तिचा गाऊन इस्त्री केलेला नव्हता. तिचा ड्रेस पाहून कुणीही हे सांगू शकत होते. प्राचीचा ड्रेस खूपच चाळामुळा दिसत होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा प्राची देसाईचा गबाळ लूक...
 

 
Click for comment
 
 
जाहिरात
Email Print Comment