जाहिरात
Home >> Bollywood >> Top Story >> Ranbir Kapoor And Deepika Podukone's Yeh Jawani Hai Deewani First Look Launched

FIRST LOOK : रणबीर-दीपिकाची 'ये जवानी है दिवानी'

1 of 5 Photos

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेल्या 'ये जवानी है दिवानी' या सिनेमाचा फर्स्ट लूक लाँच  करण्यात आला आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये दीपिका पदुकोण साडीत खूपच हॉट दिसत आहे. तर रणबीरसुद्धा मस्तीच्या अंदाजमध्ये दिसत आहे. पोस्टरमध्ये दोघांचीही जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळत आहे.
ब्रेकअपनंतर या सिनेमाच्या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेला हा सिनेमा अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. येत्या 31 मेला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या सिनेमाचा फर्स्ट लूक...

 


वाचकांचे विचार
 
 
Code:
10 + 4

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment