जाहिरात
Home >> Bollywood >> Top Story >> Ranbir Kapoor's Steamy Photoshoot For Vogue

CAUGHT: हॉट मॉडेलबरोबर या अवस्थेत आढळला रणबीर

1 of 6 Photos

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरला तरुणीबरोबर अशा अवस्थेत बघून चक्रावलात ना... थांबा थांबा कोणतेही तर्कवितर्क लावू नका.  एका फोटोशूटच्या निमित्ताने रणबीरने मॉडेलबरोबर ही पोज दिली आहे. व्होग या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी रणबीरने हे फोटोशूट केले आहे.

 

या फोटोशूटमध्ये रणबीरने सेमी न्यूड होऊन ब्राझिलच्या हॉट मॉडेलसोबत स्टीमी शॉट्स दिले आहेत. या ब्राझिल मॉडेलचे नाव इसाबेली फोंटाना असे आहे.

 

इसाबेली यापूर्वी 2011मध्ये व्होग मॅगझिनसाठी न्यूड पोज दिल्यामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. या फोटोशूटमध्ये रणबीर आणि इसाबेलीची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

 

पाहा या फोटोशूटची ही खास छायाचित्रे...
 


वाचकांचे विचार
 
 
Code:
1 + 10

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment