जाहिरात
Home >> Bollywood >> Top Story >> Shahrukh's Daughter Become Style Diva

PHOTOS : पाहा शाहरुखच्या मुलीचा स्टायलिश अंदाज

1 of 4 Photos

हिंदीत अशी म्हण आहे की, ‘जैसी मां वैसी बेटी’. अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी आणि मुलगी सुहाना यांना बघून हेच शब्द बाहेर पडतील.  गौरी आणि सुहाना अलीकडेच कलर्स स्क्रीन अवॉर्डच्या रेड कार्पेटवर एकत्र दिसल्या. यावेळी सुहाना शॉर्ट ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे आत्तापर्यंत सुहाना टॉम बॉय लूकमध्येच दिसली. मात्र आता सुहाना आपल्या आईप्रमाणेच स्टायलिश झाली आहे.

यापूर्वी 'जब तक है जान'च्या प्रीमिअरमध्येही सुहाना पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये दिसली होती.
 

 

छायाचित्रांमध्ये पाहा शाहरुखच्या स्टायलिश लेकीचा खास अंदाज... 


वाचकांचे विचार
 
 
Code:
5 + 4

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment