आता शक्ती कपूरचा मुलगाही सिनेमात
दिव्य मराठी वेब टीम
| Feb 16, 2013, 10:43AM IST

70-80 च्या दशकातील सिनेमांत खलनायकाची भूमिका करून आपली ओळख निर्माण करणार्या अभिनेता शक्ती कपूरचा मुलगाही आता बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाला आहे. संजय गुप्ता यांच्या ‘शूटआउट अँट वडाला’ मधून सिद्धांत कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
संजय यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सिद्धांत, मन्याच्या गँगमध्ये एका शार्पशूटरची भूमिका करत आहे. त्याला शुभेच्छा’.
आतापर्यंत अनेक प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती अपयशच आले. त्यामुळे सिद्धांतला आपल्या वडिलांप्रमाणे यश मिळो ही शुभेच्छा.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात






