आराध्या बच्चन, सुरी क्रूज, हार्पर बॅकहम ही नावे आहेत बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांच्या क्यूट बाळांची. या क्यूट बाळांजमध्ये लारा दत्ता आणि महेश भूपतीच्या मुलीचेही नाव सामिल झाले आहे.
आज आम्ही तुम्हाला कलाकारांच्या क्यूट बाळांचे फोटो दाखवत आहोत. (पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...)