Home » Top Story » Vivek & Neha Promote 'Jayantabhai Ki Love Story' On Valentines Day

'जयन्ताभाई की लव्ह स्टोरी'च्या प्रमोशनमध्ये विवेक-नेहाचा अनोखा अंदाज

भास्कर नेटवर्क | Feb 14, 2013, 15:02PM IST
1 of 16

विन्निल मार्कन दिग्दर्शित 'जयन्ताभाई की लव्ह स्टोरी' हा सिनेमा 15 फेब्रुवारी रिलीज होतोय. या सिनेमात विवेक ओबरॉय आणि नेहा शर्मा ही जोडी झळकणार आहे. सिनेमा रिलीजच्या मार्गावर असल्यामुळे सध्या विवेक आणि नेहा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अलीकडेच या दोघांनीही आपल्या सिनेमाचे हटके पद्धतीने प्रमोशन केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा प्रमोशनची ही खास छायाचित्रे...

BalGopal Photo Contest
 
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment