बॉलिवूडमध्ये 'खिलाडी' नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेता अक्षय कुमारने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अॅक्शन हिरोच्या रुपात बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणा-या अक्षयने सिनेमांमध्ये प्रत्येक धाटणीची भूमिका साकारली आहे. 2012साली अक्षयने राऊडी राठौर या सिनेमाद्वारे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. हा सिनेमा अक्षयच्या हिट सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.
जाणून घ्या 2013 मध्ये अक्षयचे तारे काय म्हणतायत ते...