Home » Top Story » Zee Cine Awards 2013

PHOTOS : झी सिने अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर तारे जमीं पर...

भास्कर नेटवर्क | Jan 08, 2013, 11:19AM IST
1 of 20

झी सिने अवॉर्ड्स 2013चे मुंबईतील यशराज स्टुडिओत आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड फंक्शनमध्ये बी टाऊनचे सेलेब्स सहभागी झाले होते. अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुखने हा अवॉर्ड शो होस्ट केला.

 

यंदाचा झी सिने अवॉर्ड्सचा बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉर्ड रणबीर कपूरला 'बर्फी' सिनेमासाठी मिळाला. तर याच सिनेमासाठी प्रियांका चोप्राला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला.

 

पाहा झी सिने अवॉर्ड्स 2013ची ही खास छायाचित्रे...
 

Ganesh Chaturthi Photo Contest
 
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment