'बालिका वधू' फेम गौरी म्हणजेच अंजुम फारुखी सध्या मलेशियात आपला हनीमून साजरा करत आहे. मर्चंट नेवी ऑफिसर साकिब सैयदबरोबर अंजुम अलीकडेच विवाहबंधनात अडकली. अंजुमला सध्या टीव्ही पासून दूर राहून आपल्या फॅमिलीकडे विशेष लक्ष द्यायचे आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अंजुम फारुखीच्या हनीमूनची ही खास छायाचित्रे...